17+ Success Marathi Suvichar - Free Download & Share

यश आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवणारे उत्कृष्ट मराठी सुविचार.

Last updated on

सुविचार
सोसण्याची सवय झाली,
की हसण्याचं अन् रडण्याचं प्रमाण
आपोआपच कमी होत जातं.

सुविचार सोसण्याची सवय झाली, की हसण्याचं अन् रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जातं.

Copy
किनारा
सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा
आणि निराशा सोडल्याशिवाय
जगण्याची आशा कधीच
सापडत नाही.

किनारा सोडल्याशिवाय प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधीच सापडत नाही.

Copy
सुविचार
अडचणी असल्या तर,
नवीन मार्ग शोधता येतो,
म्हणून जीवनात अडचणी असणं
खूप महत्त्वाचं असतं.

सुविचार अडचणी असल्या तर, नवीन मार्ग शोधता येतो, म्हणून जीवनात अडचणी असणं खूप महत्त्वाचं असतं.

Copy
सुविचार
चुकीच्या वेळी दिलेला होकार
आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार
आयुष्य बदलून टाकतो.

सुविचार चुकीच्या वेळी दिलेला होकार आणि योग्य ठिकाणी दिलेला नकार आयुष्य बदलून टाकतो.

Copy
सुविचार
अपेक्षांचं गाठोडं बाजूला ठेवलं की,
जगणं अजून सोपं होतं.

सुविचार अपेक्षांचं गाठोडं बाजूला ठेवलं की, जगणं अजून सोपं होतं.

Copy
सुविचार
जग काय म्हणतंय यापेक्षा
मन काय सांगतंय हे महत्त्वाचं.

सुविचार जग काय म्हणतंय यापेक्षा मन काय सांगतंय हे महत्त्वाचं.

Copy
सुविचार
गालावरील खळीत असावे,
नेहमी निरागस हास्य,
लहान मुलांप्रमाणे
खळखळून जगावं आयुष्य.

सुविचार गालावरील खळीत असावे, नेहमी निरागस हास्य, लहान मुलांप्रमाणे खळखळून जगावं आयुष्य.

Copy
सुविचार
प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा
एक गोड प्रवास.

सुविचार प्रेम म्हणजे नजरेतून हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.

Copy
सुविचार
बदला घेण्यापेक्षा स्वतःला बदलणे
जास्त फायद्याचे आहे.

सुविचार बदला घेण्यापेक्षा स्वतःला बदलणे जास्त फायद्याचे आहे.

Copy
सुविचार
कष्टाचा आवाज
कुणाला ऐकू येत नाही,
पण चमक मात्र सगळ्यांच्या
डोळ्यांत खटकते.

सुविचार कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यांत खटकते.

Copy
सुविचार
विषय पोटापाण्याचा असतो
म्हणून शरीर शहरात राहतं,
वेडं मन मात्र गावातच रमतं,
कारण तिथे मोकळा श्वास घेता येतो.

सुविचार विषय पोटापाण्याचा असतो म्हणून शरीर शहरात राहतं, वेडं मन मात्र गावातच रमतं, कारण तिथे मोकळा श्वास घेता येतो.

Copy
सुविचार
आपली आयुष्याशी असलेली
झुंज कधीही न संपणारी असते.

सुविचार आपली आयुष्याशी असलेली झुंज कधीही न संपणारी असते.

Copy
सुविचार
नारळाच्या झाडापेक्षा
हरभऱ्याच्या झाडावरुन पडलं की,
जास्त लागतं.
000

सुविचार नारळाच्या झाडापेक्षा हरभऱ्याच्या झाडावरुन पडलं की, जास्त लागतं. 000

Copy
सुविचार
चुका आणि अपयश
हा प्रगतीचाच भाग असतो.

सुविचार चुका आणि अपयश हा प्रगतीचाच भाग असतो.

Copy
सुविचार
श्वास घेणं आणि सोडणं ह्याला
जगणं म्हणत नाहीत,
प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या
सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.

सुविचार श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत, प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.

Copy
सुविचार
आयुष्यात सगळे निर्णय
आपले नसतात,
काही निर्णय वेळ आणि
परिस्थितीचे असतात.
७
3
12

सुविचार आयुष्यात सगळे निर्णय आपले नसतात, काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचे असतात. ७ 3 12

Copy

Public Cheers for Us!

Based on 332K reviews | Rated 4.8 Out of 5

Aditi Banerjee

Aditi Banerjee

5

सुविचार बहुत प्रेरणादायक हैं। रोज सुबह एक नई शुरुआत के लिए ये quotes बहुत मदद करते हैं।

Ravi Joshi

Ravi Joshi

5

I enjoy the Anmol Suvichar and Life Suvichar sections from Crafto. The Suvichars are deep and beautifully written, and the templates are so soothing and well-made. I use them daily to inspire others in my status, etc.

Shreya Singh

Shreya Singh

5

Crafto's Suvichar page is where I browse for a positive thought. I particularly like the Attitude Suvichar. They have powerful and bold words and, designed very well. Ideal for turning your mood around and others!

Harshdeep Singh

Harshdeep Singh

5

Whenever I need a push, I always return to Crafto’s Motivational Suvichar and Zindagi Suvichar. They are so powerful and beautifully presented. The visuals add significance to these influences on the mind.

Mukund

Mukund

5

To read Crafto’s daily thoughts is amazing. The Suvichars always remind me to reflect and come back to reality, all while light-heartedly entertaining me. Crafto has a wonderful range of content!

Divyolok

Divyolok

5

I am a huge fan of the Attitude Suvichar section, and I can always find something satisfying enough to post as my story. I love the bold fonts and layouts.