Celebrate togetherness with Marathi anniversary wishes (मराठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा).
Last updated on
Crafte प्रेम, जिव्हाळा आणि नात्याची ओल संसारात मुरू दे अधिक खोल. लग्नाच्या वाढदिवसाच्या શુભેચ્છા!
Crafto দদ तुमच्या संसाराच्या अंगणात समाधानाची फुलं फुलत राहत आणि जीवन आनंदाचे गाणे गुंजत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! দদদ
Crafto सुख-दुःखात एकमेकांना आधार द्या, आणि प्रेमाच्या गोड बंधनाने नेहमी जोडलेले राहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
Crafto प्रत्येक वर्षांसोबत तुमचं नातं अधिक घट्ट, अधिक गोड आणि अधिक सुंदर होत राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
C Crafto प्रेमाच्या गोड धाग्यांनी बांधलेलं नातं आयुष्यभर असंच खुलू दे, एकमेकांची साथ ही जीवनभर लाभू दे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! x
Based on 332K reviews | Rated 4.8 Out of 5
No reviews found for this category.